पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या

पेरु खाण्यासाठी केवळ चवीलाच नाही तर ते पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात. हे तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. पेरू हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का पेरूसोबतच त्याची पाने देखील आरोग्यासाठी खूप … Continue reading पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या