दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपल्या शरीरासाठी दूध आणि केळी हे दोन्ही पदार्थ कायमच आरोग्यवर्धक मानले गेले आहेत. खासकरून हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याचे खूप फायदे आहेत. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने आपण ताजेतवाने राहतो. म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये दूध केळी दोन्ही पदार्थ एकत्र करुन, शिकरणाच्या रुपात खाल्ले जातात. पालक आठवडाभर ताजा राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा दररोज सकाळी रिकाम्या … Continue reading दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे