हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

आयुर्वेदात असे म्हटले आहे की जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही ऋतूनुसार अन्न खावे. म्हणजेच हंगामी फळे, भाज्या आणि धान्ये तुमच्या आहाराचा भाग बनवा. हिवाळ्यात अशी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात जी शरीराला उबदार ठेवतात आणि रोगांपासून वाचवतात. हिवाळ्यात बाजरी खाण्याचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. बाजरीची भाकरी खाण्यास चविष्ट तर असतेच शिवाय ही भाकरी … Continue reading हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा