हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक असते. सिंघाडा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. म्हणूनच खासकरून हिवाळ्यात सिंघाडा हा खायलाच हवा. घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले सिंघाडा कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतो, त्यामुळे … Continue reading हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे