Health Tips- सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर, करुन बघा हे घरगुती रामबाण उपाय

ऑक्टोबर महिना म्हंटलं की गरमीचे दिवस होतात. मात्र या उकाड्याच्या दिवसातही पावसाने थैमान घातलं आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडला की लगेचच दोन दिवस प्रचंड उकाडा जाणवतो. त्यामुळे वातावरणातील या सततच्या बदलामुळे अनेक आजार सध्या डोक वर काढतायत. आणि यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यावर घरगुती उपायच फायद्याचे ठरतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी … Continue reading Health Tips- सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर, करुन बघा हे घरगुती रामबाण उपाय