Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे

अश्वगंधा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव विथानिया सोम्नीफेरा असून यास विंटर चैरी आणि इंडियन गिनसेंग या नावाने देखील संबोधले जाते. हिंदुस्थान आणि आफ्रिकेत आढळणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतीचे नाव कोरोना संकटकाळात तुम्ही ऐकले असेल. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले. अश्वगंधा वनस्पती फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यास नाही तर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही उपयुक्त असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. … Continue reading Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे