Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल

चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर आपल्याला सुका मेवा खायला सांगतात. काजू, बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, काळे मनुके यांचे नियमित सेवन केल्याने फायदा होतो. यात पोषणमूल्य जास्त असल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मात्र हे खाण्याच्या योग्य वेळा आणि प्रमाण माहिती असल्यास याचा अधिक फायदा होतो. आज आपण खजूर खाण्याचे 8 फायदे जाणून घेणार … Continue reading Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल