Health Tips – गुळाचा चहा पिण्याचे 7 फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल

‘साखरेचे खाणार त्याला देव नेणार’, असे आपल्याकडे बोलले जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागात साखरेपेक्षा गुळाचा वापर जास्त केला जातो. गुळात सारखेहून अधिक न्यूट्रिएंट्स असतात. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही बोलले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया… सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी थंडीच्या दिवसांमध्ये गुळ खाणे चांगले असते. … Continue reading Health Tips – गुळाचा चहा पिण्याचे 7 फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल