Health Tips – पायात चांदीचे पैंजण घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे

चांदीचे दागिने हे फार पूर्वीपासून घालण्याची प्रथा आहे. चांदीचे केवळ दागिनेच नाही तर, अन्नपदार्थ खाण्यासाठी चांदीच्या भांड्यांचा उपयोग हा पूर्वापार केला जात आहे. चांदी ही आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानली जाते. चांदीचे दागिने केवळ सौंदर्य खुलवण्यासाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचे मानले जातात. आजही अनेक महिला आणि मुली चांदीचे पैंजण पायात आवर्जून घालतात. … Continue reading Health Tips – पायात चांदीचे पैंजण घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे