Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर

शरीर म्हटल्यावर व्याधी या होणार आहेतच. परंतु या व्याधी होण्याआधीच आपण काही काळजी घेतली तर अधिक उत्तम. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक फळे भाज्या या आपल्या शरीरासाठी पौष्टिक मूल्ये म्हणून गरजेच्या आहेतच. परंतु याच गोष्टी आपल्यासाठी आजारपणातही आणि त्या आधीची काळजी म्हणूनही गरजेच्या आहेत. अशीच एक फळभाजी म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ऑरगॅनिक सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, … Continue reading Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर