Health Tips – दररोज चालण्यामुळे मधुमेहाला कराल कायमचा रामराम, वाचा

सध्याच्या घडीला आपली लाईफस्टाइल बदलल्यामुळे, विविध आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. सध्या मधुमेह होण्याचे प्रमाण हे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मधुमेह झाल्यानंतर दिवसातून किमान 30 मिनिटे चालायलाच हवं असे तज्ज्ञ सांगतात. चालण्याचे फायदे केवळ मधुमेहींसाठीच नाही तर, सर्वांसाठी खूप आहेत. दिवसातून ३० मिनिटे चालण्यामुळे, वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबरीने हृद्याचे आरोग्य उत्तम होण्यास … Continue reading Health Tips – दररोज चालण्यामुळे मधुमेहाला कराल कायमचा रामराम, वाचा