गायीचे की म्हशीचे दूध? पचन आणि मूत्रपिंडासाठी कोणते दूध चांगले, जाणून घ्या

गाय आणि म्हशीच्या दुधाचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.  दूध हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहान मुले असो किंवा वृद्ध, डॉक्टरही दररोज दूध प्यावे असा सल्ला देतात. परंतु अनेकदा घरांमध्ये वादविवाद होतात की गाईचे दूध जास्त फायदेशीर आहे की म्हशीचे दूध. काहीजण म्हणतात की गाईचे दूध हलके आणि सहज पचण्याजोगे असते, तर काहीजण … Continue reading गायीचे की म्हशीचे दूध? पचन आणि मूत्रपिंडासाठी कोणते दूध चांगले, जाणून घ्या