Health Tips – दररोज इतका वेळ चाला म्हणजे निरोगी राहाल, वाचा

चालण्याचा व्यायाम हा सर्वात उत्तम आणि सोपा व्यायाम म्हटला जातो. परंतु अलिकडे आपले चालणे खूपच कमी झाले आहे. चालण्यामुळे आपल्या शरीर सुदृढ राहते, तसेच आपण निरोगी देखील राहण्यास मदत होते. सध्या मात्र आपले चालणे अगदी दुरापास्त झाले आहे. न चालण्यामुळे केवळ एका जागी बसून काम केल्यामुळे, आपल्या शरीरामध्ये रोगांचा शिरकाव होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसातून … Continue reading Health Tips – दररोज इतका वेळ चाला म्हणजे निरोगी राहाल, वाचा