Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सध्या जगभरात प्रतिकारशक्ती (Immunity power) कशी वाढवावी, काय सेवन करावे, काय करू नये याबत उहापोह केला जात आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणताही रोग तुमच्यावर हल्लाबोल करू शकतो. त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आजपर्यंत अनेक आहारतज्ज्ञांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या भाज्या, फळे, शाकाहार, मांसाहार सेवन करावे याबाबत यथोचित माहिती दिली आहे. मात्र आज … Continue reading Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक