थंडीच्या दिवसात पपई खाताय? थोडं थांबा आधी हे वाचा…

2552
रक्तदाबाची औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.

हिवाळा ऋतू सुरू झाला असून अनेकांना या दिवसामध्ये नक्की काय खावे हा प्रश्न पडतो. पपई हे फळ वर्षभर उपलब्ध असल्याने हिवाळ्यातही आपण खातो. पपईमध्ये ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘ए’ असल्यामुळे त्यातून ऊर्जा मिळते. थकवा दूर करणे आणि शरिरातील हार्मोन्स संतुलित करण्याचे काम पपई करते. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपई खाणं हे जितके फायद्याचे आहे तेवढेच ते खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर त्याचे तोटेही आपल्याला होतात.

आपली प्रतिक्रिया द्या