Health Tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, किचनमधील ‘या’ दोन वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या

आपल्या स्वयंपाकघरात आलं आणि लसूण हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. खासकरून आपल्या बहुतेक हिंदुस्थानातील घरांमध्ये आलं आणि लसूण हे हमखास वापरले जातात. त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. आलं लसूण आहारात असल्याने, रक्ताभिसरणही वेगाने वाढते. आलं लसूण एकत्र खाल्ल्यामुळे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. केवळ इतकेच … Continue reading Health Tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, किचनमधील ‘या’ दोन वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या