Healthy Food- आहारात पनीरचा समावेश करा मिळतील हे भरमसाठ फायदे

साधारणतः दहा वर्षांपूर्वी आपल्या आहारात पनीरचा समावेश फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. परंतु आता मात्र पनीरचा समावेश वाढू लागलेला आहे. महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीमध्येही पनीरचा समावेश होऊ लागला आहे. आहारात पनीरचा समाविष्ट केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. पनीर का खायला हवे? पनीरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी खूप … Continue reading Healthy Food- आहारात पनीरचा समावेश करा मिळतील हे भरमसाठ फायदे