Healthy Fruits- या 5 कारणांसाठी किवी हे फळ खायलाच हवे, वाचा

आपल्या प्रत्येकाच्या आहारात फळांचे महत्त्व हे अबाधित आहे. एकेकाळी फारसं प्रचलित नसलेलं किवी हे फळ सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध झालेले आहे. ते फळ म्हणजेच किवी. किवी हे फळ बाजारात आता अगदी सहजसाध्य उपलब्ध झाल्यामुळे, किवी खाण्याचे फायदेही आपल्या लक्षात येऊ लागले आहेत. किवी या फळाची खासियत म्हणजे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे, मधुमेही रुग्ण … Continue reading Healthy Fruits- या 5 कारणांसाठी किवी हे फळ खायलाच हवे, वाचा