आरोग्यदायी ओमकार

  • ओमचा उच्चार केल्याने मानसिक शांती मिळते. ताणतणाव दूर होतो.
  • ज्यांना थायरॉईचा त्रास आहे त्यांनी ओमचा उच्चार केल्याने गळ्यामध्ये कंपने तयार होतात.
  •  रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी ओमचा उच्चाराची फार मदत होते. ओमचा उच्चार केल्यास रक्तातील ऑक्सिजन वाढतं.
  •  ओमच्या नियमित उच्चाराने फुफ्फुसे, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते.
  •  पचनक्रियेची समस्या असलेल्यांनी नियमित ओमचा उच्चार करावा. त्याने पोटात कंपने तयार होऊन पचनक्रिया चांगली होते.
  • ताकद वाढविण्यासाठी ओमचा उच्चार फायदेशीर होतो. रक्तप्रवाह सुरळीत होऊन ताकद वाढते.
  • ओमच्या उच्चाराने थकवा नाहीसा होऊन ताजेतवाने वाटते.
  • झोपण्यापूर्वी ओमचा उच्चार केल्याने झोप चांगली लागते. झोपेसंदर्भात समस्या दूर होतील.
  • फुफ्फुसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ओमचा उच्चार करावा. त्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते.