चांदीच्या गणपतीला ‘उटी चंदनाचा लेप’…

74

नाशिक शहराचा पारा वाढला आहे. सिद्धिविनायकाचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे, उष्णता कमी व्हावी यासाठी रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला गणेशोत्सव मंडळातर्फे चंदन उटीचा लेप लावण्यात आला आहे. मोगरा, केवडा, चाफा आदी फुलांची आरास करण्यात आली आहे.  (छायाः भूषण पाटील)

आपली प्रतिक्रिया द्या