Mumbai Heat Wave – मुंबईत उष्णतेची लाट, पारा 38 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

मुंबईत उष्णतेची लाट धडकली असून, नागरिकांची भर दुपारी उन्हात चालताना प्रचंड दमछाक होत आहे. शहराचा पारा मागील दोन दिवसांपासून उच्चांकी पातळीवर असून शुक्रवारी थेट 38 अंशांवर पारा गेला. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. पुढील आठवडाभर शहरात उष्णतेचा कहर अनुभवायला मिळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याचवेळी नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान शास्त्रज्ञांकडून … Continue reading Mumbai Heat Wave – मुंबईत उष्णतेची लाट, पारा 38 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण