IND W vs SA W Final – अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असून नवी मुंबई जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या आकाशामध्ये काळया कुट्ट ढगांची गर्दी झाली असून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे मैदान कव्हरने झाकण्यात आले आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये … Continue reading IND W vs SA W Final – अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात