Latur Rain Update – लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहा:कार; शिवारात पाणी शिरल्याने बळीराजाचे नुकसान

लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील तब्बल 36 महसूल मंडळामध्ये, तर दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे येरोळसह परिसरातीलही दोनदिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून शेत शिवारातही पाणी गेल्याने शेताला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले आहे. दोन दिवस … Continue reading Latur Rain Update – लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहा:कार; शिवारात पाणी शिरल्याने बळीराजाचे नुकसान