मुंबईत गुरुवारी सकाळपासून शांत असलेल्या पावसाने अखेर संध्याकाळी तुफान हजेरी लावली. मुंबई व उपनगरासह आजुबाजुच्या परिसरात विजेचा कडकडाट ढगांच्या गडगटासह तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज देखील मुंबईकरांचा गरब्यावर पाणी फेरले आहे.
#WATCH | Maharashtra: Heavy rain lashes parts of Mumbai. Visuals from Parel. pic.twitter.com/4FhoT3PILM
— ANI (@ANI) October 10, 2024