पालघर जिल्ह्याला पावसाचा दणका, ४ ठार

37

सामना ऑनलाईन । पालघर

पालघर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या तुफान पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाण्यात वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आणि एकजण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये एका बालिकेचा आणि एका महिलेचा समावेश आहे.

मृत –

१. तनिष्का राम बालशी (५), वेवूर, पालघर
२. नैना जाना गहला (५०), आंबेसरी (पारसपाडा), डहाणू
३. राजेश नायर, जेनिस कंपनी बोईसर
४. नरु वळवी (४५), डहाणू

बेपत्ता – सुरोत्तम झा (२५) नवली, पालघर

आपली प्रतिक्रिया द्या