मुंबईला यलो अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

काल मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता आजही रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अलिगाब, रोहा, तळा, पोलादपूर आणि महाडमधील सरकारी आणि खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही पावसाने जोर धरला आहे. … Continue reading मुंबईला यलो अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा