Latur News – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित

लातूरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (२७ ऑगस्ट) रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. रस्ते अथवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहनासह किंवा स्वतः पूल ओलांडण्याचा … Continue reading Latur News – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित