Heavy Snowfall Photo – जम्मू कश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी, हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट सामना ऑनलाईन | 8 Jan 2022, 8:11 am Facebook Twitter 1 / 12 7 जानेवारीपासून जम्मू-कश्मीरमध्ये तुफानी बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे हवामान विभागाने तिथे रेड अलर्ट जारी केला आहे 8 जानेवारीला पाऊस आणि आणखी बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे 9 जानेवारीपासून परिस्थिती थोडी सुधारेल असा अंदाज आहे थंडीच्या मोसमाला जम्मूकश्मीरात चिल्लई कलां म्हणतात 40 दिवसांचा हा समय तिथल्या लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असतो 21 डिसेंबरपासून तिथे थंडीला सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे हवाई तसेच रस्ते वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे