सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे पोलीस महासंचालकांना आदेश

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली … Continue reading सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे पोलीस महासंचालकांना आदेश