मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर कधीही होऊ देऊ नका, हायकोर्टाने ठणकावले; जरा सावधगिरी बाळगा

जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना ठणकावले आहे. मालमत्ता जप्तीचे किंवा बँक खाते गोठवण्याचे अधिकार असलेल्या प्रशासनांनी जरा सावधगिरीनेच वागायला हवे. कारण करदात्याचे बँक खाते गोठवल्यास संबंधिताच्या व्यवसायावर गदा येऊ शकते, असेही न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरोजश पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने बजावले. महसूल बुडेलच याची खातरजमा करावी महसूल … Continue reading मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर कधीही होऊ देऊ नका, हायकोर्टाने ठणकावले; जरा सावधगिरी बाळगा