हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं

हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे, अशी मुक्ताफळं मिंधे आमदार, राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उधळली आहेत. हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे. मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी फक्त हिंदीतच बोलतो, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर परप्रांतीयांची मराठी कुटुंबांवरील मुजोरी वाढल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. … Continue reading हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय; हिंदी आमची ‘लाडकी बहीण’, मिंधे आमदार प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळं