बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या, कर्मचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गमावले स्वतःचे प्राण

बांगलादेशच्या गाजीपूर जिल्ह्यात आज आणखी एका हिंदू व्यावसायिकाची मारहाण करून हत्या करण्यात आली. ठार झालेल्या व्यावसायिकाचे  मिठाईचे दुकान आहे. दुकानात काम करणाऱया एका अल्पवयीन कर्मचाऱयाला वाचवण्यासाठी त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्यावरच जीवघेणा वार केला. लिटन चंद्र घोष ऊर्फ काली (55) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे बैशाखी स्वीटमीट अँड हॉटेल या नावाने … Continue reading बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या, कर्मचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गमावले स्वतःचे प्राण