हिंदुस्थान सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; Meta चा धक्कादायक अहवाल

हिंदुस्थानात सध्याच्या घडीला सायबर फसवणुकीमध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. नुकताच Meta च्या 2026 च्या नव्या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. हिंदुस्थान हा जगातील सायबर फसवणुकीसाठी सर्वाधिक लक्ष्य बनलेल्या देशांपैकी एक आहे. यामध्ये प्रामुख्याने AI चा वापर करुन स्कॅम्स मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. अहवालानुसार, हिंदुस्थानात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच झपाट्याने वाढणारे … Continue reading हिंदुस्थान सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; Meta चा धक्कादायक अहवाल