Hingoli rain – इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली जिल्हाभरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवारात गुडघ्या एवढे पाणी साचून पिकांचा चिखल झाला आहे. तर धरणाच्या वरील बाजूस पाण्याची आवक वाढत असल्याने इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर या धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला तर शनिवारी पहाटे जिल्ह्यातील … Continue reading Hingoli rain – इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed