हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; चौंढी बहिरोबा, बिबथर व कोंढूर डिग्रस गावांचा संपर्क तुटला; दांडेगावातील शेत शिवारात पाणी शिरले, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार पाऊस जवळपास पाऊण तास बरसला. त्यानंतरही रात्री अधून मधून पाऊस सुरूच होता. मात्र पहाटेच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. पावसामुळे वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चौंढी बहिरोबा, बिथर या गावांचा संपर्क तुटला आहे. तर‌ अनेक घरांची पडझडही झाली आहे. कुरुंदा, पांगरा, वापटी … Continue reading हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; चौंढी बहिरोबा, बिबथर व कोंढूर डिग्रस गावांचा संपर्क तुटला; दांडेगावातील शेत शिवारात पाणी शिरले, सर्व शाळांना सुट्टी जाहीर