हिंगोली : दंगलप्रकरणी 150 जणांवर गुन्हे, मुस्लीम संघटनांचा उपोषणाद्वारे मातम

1677

शिवसेनेच्या कावडयात्रेवर दगडफेक करुन दंगल घडविणाऱ्या धर्मांध मुस्लीमांविरुध्द पोलिसांनी धरपकड सुरु ठेवलेली असतांना काही मुस्लीम संघटना व मुस्लीम राजकीय मंडळींनी लाक्षणिक उपोषण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातम केले. शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याची बांग ठोकत पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी निवेदनात करण्यात आली.

12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी काढलेल्या भव्यदिव्य कावडयात्रेवर पित्त खवळलेल्या धर्मांध मुस्लीमांनी दगडफेक करुन शहरात हैदोस घातला होता. बकरी ईदची नमाज झाल्यावर मुस्लीमांच्या अनियंत्रीत जमावाने धुडगुस घालुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडुन करण्यात आलेले चित्रीकरण या आधारावर तब्बल दीडशे मुस्लीमांविरुध्द दंगलीप्रकरणी गुन्हे दाखल केले. 25 च्यावर जणांची धरपकड करुन तपास अधिकारी तथा पीएसआय प्रकाश कांबळे व ईतर पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, पोलिसांकडुन सुरु असलेल्या कार्यवाहीमुळे मुस्लीम चांगलेच बिथरले आहेत. शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दंगेखोरांच्या जमावामध्ये घुसत त्यांना पांगवले होते. तसेच पोलीसांवर दगडफेक करणाऱ्या दंगेखारांना रोखण्यासाठी काही पोलीस कर्मचारी सरसावले. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन मुस्लीमांनी चांगलेच मातम केले. पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस प्रशासन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द नारेबाजी करत बोंब ठोकली. जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देखील देण्यात आले. धर्मांध मुस्लीमांनी दंगल घडवुन केलेल्या प्रकाराच्या समर्थनासाठी त्यांचे पाठीराखे उभे राहिल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या