कोहलीच्या देशवासियांना अनोख्या शुभेच्छा

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरवरून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्याने होळी खेळताना मुक्या प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका, असे आवाहनही केले आहे.

“तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा! सुरक्षितपणे होळी साजरी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळी खेळताना मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका.” असं ट्विट विराट कोहलीने केले.

आपली प्रतिक्रिया द्या