गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन

1336

गृहमंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले आहे. यावेळी एअर कमोडर राहूल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी(राजशिष्टाचार) अमृत नाटेकर तसेच भाजपचे योगेश गोगावले, जयंत येरवडेकर उपस्थित होते.

देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या