Home Remedies – पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या पित्ताच्या त्रासावर हे आहेत हमखास घरगुती उपाय, वाचा

पावसाळ्यात आपली पचनशक्ती फार मोठ्या प्रमाणात मंदावते. पावसाळ्यात पचनाचे प्राॅब्लेम्स वारंवार डोकं वर काढत असतात. मुख्य म्हणजे केवळ पचनच नाही तर, पावसाळ्यात आपल्याला पित्ताच्या त्रासालाही फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. वरचेवर होणाऱ्या पित्तावर आपण काही घरगुती उपाय करणं हे खूप गरजेचं आहे. केवळ इतकेच नाही तर, पित्त होण्याची कारणे ही खूप आहेत. धावत्या जीवनशैलीमुळे … Continue reading Home Remedies – पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या पित्ताच्या त्रासावर हे आहेत हमखास घरगुती उपाय, वाचा