पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा

चेहऱ्यावर हसू असणे हे आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने हास्य हे चेहऱ्याचे सौंदर्य आहे. पण जर तुमचे दात पिवळे दिसले तर मात्र हसताना आपल्याला खूप लाज वाटते. म्हणूनच लोक पांढरे आणि चमकदार दात मिळविण्यासाठी विविध टूथपेस्ट आणि महागड्या उपचारांचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले मीठ आणि लिंबू … Continue reading पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा