बेकिंग सोड्याचा वापर पदार्थ बनवण्या व्यतिरिक्त कसा करता येईल
बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आपल्या किचनमधील एक महत्त्वाची पावडर. खासकरून केक,पेस्ट्रीज, मफीन, ब्रेड बनवण्यासाठी या पावडरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. कोणतेही पीठ फुगण्यासाठी हा सोडा प्रत्येक घरोघरी वापरला जातो. प्रत्येक घराच्या किचनमधील हा सोडा अनेक गोष्टींसाठी उपयुक्त मानला जातो. जाणून घेऊया आपण बेकिंग सोडा पदार्थांव्यतिरिक्त कुठे आणि कसा वापरू शकतो. मूगाची खिचडी सकाळी नाष्ट्यामध्ये … Continue reading बेकिंग सोड्याचा वापर पदार्थ बनवण्या व्यतिरिक्त कसा करता येईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed