आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी हिंदुस्थानची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावला आहे. ‘महत्त्वाचा मुद्दा हा नाही की विमाने पडली. महत्त्वाचे हे आहे की, ती कशी पडली? आणि त्यातून काय शिकलो,’ असे ‘सीडीएस’चौहान यांनी … Continue reading आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed