महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात कशी झाली मतचोरी? राहुल गांधीकडून पोलखोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील ‘राजुरा’ विधानसभेचा देखील उल्लेख केला. राजुरा मतदारसंघामध्ये मतचोरीचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी मतचोरीचे पुरावे देखील सादर केले. राहुल गांधीच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राजुरा मतदारसंघात 6,850 नवीन नावे दाखल केली … Continue reading महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात कशी झाली मतचोरी? राहुल गांधीकडून पोलखोल