Oral Health Tips – तुम्ही टूथब्रश किती दिवसांनी बदलता? जुना झालेला टूथब्रश तोंडाच्या आरोग्यासाठी किती धोकादायक जाणून घ्या

टूथब्रश हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, कारण आपण सकाळी त्याद्वारे दात स्वच्छ करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण किती दिवसांनी आपला टूथब्रश बदलला पाहिजे. तुम्ही शेवटचा टूथब्रश कधी बदलला होता हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. जुनाट झालेला टूथब्रश आपल्या तोंडाच्या आरोग्याला कशी हानी पोहोचवू शकतो जाणून घ्यायलाच हवे. Health Tips – दुधात ‘ही’ पावडर … Continue reading Oral Health Tips – तुम्ही टूथब्रश किती दिवसांनी बदलता? जुना झालेला टूथब्रश तोंडाच्या आरोग्यासाठी किती धोकादायक जाणून घ्या