तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या

काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने  घेतली. तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी का  प्यावे आयुर्वेदानुसार  तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी  त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे  किमान 8  तास तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी नियमित प्यावे. हिवाळ्यात गाजर सूप पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने … Continue reading तांब्याच्या भांड्यात किती तास पाणी ठेवून प्यावे? जाणून घ्या