Kitchen Cleaning Tips- स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन घाणेरडा आणि चिकट झाला आहे का? या टिप्स वापरा काम होईल फत्ते

आपल्या स्वयंपाकघरात नानाविध पदार्थ होत असल्यामुळे, सतत फोडणीचा धूर होत असतो. यामुळे किचनमधील एक्झाॅस्ट फॅन हा चिकट आणि घाणेरडा होतो. चिकट आणि तेलकट झालेला हा फॅन साफ करणं म्हणजे भव्यदिव्य काम असं वाटत राहतं. त्यामुळे आपण शक्यतो या कामाकडे दुर्लक्ष करतो. परंतु हा फॅन साफ करणे खरंतर सोपे आहे. काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांनी … Continue reading Kitchen Cleaning Tips- स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन घाणेरडा आणि चिकट झाला आहे का? या टिप्स वापरा काम होईल फत्ते