शॉवरचा वेग कमी झाल्यास

 बाथरूममधील शॉवरला चांगला वेग असेल तर अंघोळ करण्याची मज्जा काही औरच आहे, परंतु कधी कधी अचानक शॉवरचा वेग कमी होतो. त्यामुळे शॉवरचा जो फवारा अंगावर पडतो, त्याचा दाब कमी असतो. तुमच्या घरातील शॉवरचा वेग कमी झाला असेल तर काय करावे हे तुम्हाला सूचत नसेल तर या ठिकाणी काही सोप्या टिप्स आहेत.  सर्वात आधी … Continue reading शॉवरचा वेग कमी झाल्यास