मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी वाचा आयुर्वेदातील महत्त्वाच्या टिप्स

आजच्या जगात, मधुमेह इतका सामान्य झाला आहे की लोकांनी याकडे एक रोग म्हणून पाहणे बंद केले आहे. मधुमेहाचा केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम होत नाही तर त्याचे व्यवस्थापन न केल्यास लठ्ठपणा, किडनी निकामी होणे आणि पक्षाघात होऊ शकतो. टाइप 1 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. दुसरीकडे, टाईप 2 मधुमेहामध्ये, शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत … Continue reading मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी वाचा आयुर्वेदातील महत्त्वाच्या टिप्स