Mango Shopping- रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा कसा ओळखाल? खरेदीआधी वाचा…

उन्हाळा आल्यावर फळांचा राजा म्हणजेच आंबा बाजारात ठाण मांडून बसतो. परंतु बरेचदा घरी आंबा आणल्यावर, तो आतून सडका निघतो. बाहेरून चांगलं दिसणारं फळ आतून मात्र किडलेले असते. अशावेळी ओळखायचं की या आंब्यावर रसायनांचा अतिवापर झालेला आहे. रसायनांचा अतिवापर आंब्यासाठी घातक असतो. त्यामुळे आंबा किडण्यास सुरुवात होते.   उन्हाळ्यात बाजारामध्ये तोतापुरी, हापूस, लंगडा, आम्रपाली, केसर, गावरान, … Continue reading Mango Shopping- रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा कसा ओळखाल? खरेदीआधी वाचा…