तुम्ही भेसळयुक्त दूध पीत आहात का, हे कसे ओळखाल

दूध हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. चहा आणि कॉफीसाठी देखील दूध आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक घरात दूध हे असतेच. परंतु बाजारात उपलब्ध असलेले दूध हे अनेकदा भेसळयुक्त असते. म्हणूनच भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. फक्त दोन मिनिटे असा मसाज … Continue reading तुम्ही भेसळयुक्त दूध पीत आहात का, हे कसे ओळखाल